Skip to content
Scan a barcode
Scan
Paperback Lockdown Liasions [Marathi] Book

ISBN: 9390924316

ISBN13: 9789390924318

Lockdown Liasions [Marathi]

'लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा' हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध, तरुण-तुर्क, पुरुष-स्त्रिया, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अपयशी, धीट-दुर्बल, आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. कसोटीचा क्षण आला की, नात्यांचा कसा कस लागतो, त्याला कसे नवे आयाम लाभतात, भ्रमाचे भोपळे कसे फुटतात ते शोभा डे सहज उलगडून दाखवतात. कोविड-19च्या महामारीत प्रत्येकाच्या भावविश्वात झालेली भावनांची उलथापालथ या कथांमधून अनुभवता येईल. तरीही, भाषा, वेश, धर्म, यांपलीकडे जात प्रेमाचा धागा बहुतेक ठिकाणी प्रबळ ठरतो हेसुद्धा अनुभवता येईल. कोविडपश्चात रुळू पाहणारा 'न्यू-नॉर्मल' अंगीकारताना लोकांना कसा संघर्ष करावा लागत आहे, हे यातून जाणून घेता येईल.

Recommended

Format: Paperback

Condition: New

$18.19
50 Available
Ships within 2-3 days

Related Subjects

Fiction Literature & Fiction

Customer Reviews

0 rating
Copyright © 2025 Thriftbooks.com Terms of Use | Privacy Policy | Do Not Sell/Share My Personal Information | Cookie Policy | Cookie Preferences | Accessibility Statement
ThriftBooks ® and the ThriftBooks ® logo are registered trademarks of Thrift Books Global, LLC
GoDaddy Verified and Secured
Timestamp: 7/20/2025 9:36:41 PM
Server Address: 10.20.32.147